principal-seniorchandori@kkwagh.edu.in
(02550)233439, 233438
महाविद्यालयातर्फे खेरवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार
महाविद्यालयातर्फे चांदोरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार
अर्थशास्त्र विभागाअंतर्गत जागतिक लोकसंख्या दिन साजरा. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. देवरे सर यांनी "वाढती लोकसंख्या देशापुढे एक आव्हान " याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.