All Photos-अर्थशास्त्र विभागाअंतर्गत जागतिक लोकसंख्या दिन साजरा. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. देवरे सर यांनी "वाढती लोकसंख्या देशापुढे एक आव्हान " याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

×

Top