principal-seniorchandori@kkwagh.edu.in
(02550)233439, 233438
राष्ट्रपिता महात्मा गांधी (बापूजी) व माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!!
के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चांदोरी येथे गोदातीरी देव द्या देवपण घ्या उपक्रम राबविण्यात आला.
"राष्ट्रीय सेवा योजना दिन व एकक उद्घाटन कार्यक्रम २०२६" प्रमुख उपस्थिती : मा. श्री. सागर एस. आव्हाड (सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायखेडा पोलिस स्टेशन) कार्यक्रमाचे अध्यक्ष : प्रा. (डॉ.) एम. के. देवरे (प्राचार्य, के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय, चांदोरी)