All Photos-के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे अर्थशास्त्र विभागांतर्गत तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री राम खैरनार, युनिवर्सल फौंडेशन,नाशिक, यांनी ‘स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून अर्थशास्र’ या विषयावर व्याख्यान दिले.

×

Top