के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक संचलित के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे " शून्य सर्पदंश व मानव बिबट संभाषण जाणीवजागृती" या विषयावर विज्ञान विभाग अंतर्गत वनस्पतीशास्त्र विषयाचे तज्ञ व्याख्यान (Expert Lecture) आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यान प्रसंगी ओझर येथील A. R. E. A. S या संस्थेचे संस्थापक व निसर्गमित्र श्री.सुशांत रनशूर हे प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित होते.