principal-seniorchandori@kkwagh.edu.in

(02550)233439, 233438

विद्यार्थ्यांसाठी सुचना

महाविद्यालयातील सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठाकडून प्रात्यक्षिक व तासिका घेण्याबाबत आलेल्या परिपत्रकाची पुढील आदेश येईपर्यंत कारवाई होणार नाही.
प्राचार्य,
डॉ. आर.के.दातीर सर