principal-seniorchandori@kkwagh.edu.in
(02550)233439, 233438
Chhatarpati Shivaji Maharaj Jayanti 2025 Celebration
विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत नव उद्योजकता कार्यशाळा २०२४-२५ संपन्न
के. के. वाघ महाविद्यालय चांदोरी येथे निर्भय कन्या अभियानांतर्गत ज्युडो कराटे प्रशिक्षण सिद्धी मोरे यांनी दिले. तसेच ॲड. कविता गवारे यांनी महिला सुरक्षा व कायदे व श्रीमती कल्पना कांबळे यांनी महिलांचा सामाजिक व कौटुंबिक सुसंवाद या विषयावर मार्गदर्शन केले.