[email protected]

(02550)233439, 233438

All Photos-13 फेब्रुवारी या राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी यांच्या माध्यमातून के.के. वाघ वरीष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे 19 वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक मेडिसिनचे वाटप करण्यात आले.