All Photos-के के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी रस्ता सुरक्षा जागृती या विषयावर Poster and model making स्पर्धा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स